मुंबईत डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी मोठी मोहीम २०,००० बांधकाम कामगारांना दिले जाणार विशेष प्रशिक्षण
Brihanmumbai Municipal Corporation कडून डेंग्यू आणि मलेरिया रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल. मुंबईतील ४,००० बांधकाम ठिकाणी काम करणाऱ्या २०,००० कामगारांना प्रशिक्षण देऊन...