महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्बचा संशय; शौचालयात सापडला धक्कादायक संदेश, सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मुंबई-वाराणसी महानगरी एक्सप्रेसच्या शौचालयात बॉम्बचा धमकीवजा संदेश आढळल्याने रेल्वे थांबवून संपूर्ण तपासणी करण्यात आली. भुसावळ स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि...