Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर 51,582 झोपड्या; पुनर्विकासाचा प्रश्न अधिक गंभीर
मुंबईतील आरक्षित भूखंडांवर 51,582 झोपड्या; 26 भूखंडांसाठीच्या पुनर्विकास निविदांना प्रतिसाद कमी. महापालिका क्लस्टर डेव्हलपमेंटचा पर्याय विचारात; 17 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित....