महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम! ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा केला तर होणार शिस्तभंग

शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यावर आता राज्य सरकारने बंदी घातली आहे. नियम मोडल्यास नोटीस व दंड होणार. वाचा काय आहे...