महाराष्ट्र शेतकरी न्याय

Navi Mumbai APMC: शेतकऱ्यांची लूट, फळांच्या दरकपातीचा धक्कादायक प्रकार

नवी मुंबई APMC फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आपला माल विकताना धक्कादायक तोटा; व्यापारी संगनमताने दर ठरवून शेतकऱ्यांचे 60-70% नफा झटकत आहेत....