महिला संरक्षण

पुणे दामिनी पथक महिलांचे ‘लाइफगार्ड’, दोन आत्महत्यांपासून वाचवले प्राण

पुणे पोलिसांचे दामिनी पथक महिलांच्या सुरक्षेसाठी उभे राहत असून, दोन महिला पोलिसांनी दोन आत्महत्येच्या प्रयत्नांपासून तरुणींना वाचवले आणि प्राण सुरक्षित...