Nagpur News: पत्नीला स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखणे उच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीला घरात स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखल्याबाबत पतीवरील मानसिक छळाचा दावा मान्य केला; न्यायालयाने पत्नीच्या मूलभूत अधिकारांचे...