मीरा भाईंदर RTO प्रकरण

मीरा-भाईंदर RTO कारवाईदरम्यान अधिकाऱ्याला बिष्णोई गँगची धमकी बनावट कागदपत्रांवर मिळवलेले लायसन्स रद्द करण्याची मोहीम

RTI उघडकीनंतर मीरा-भाईंदरमध्ये बनावट दाखल्यांवर रिक्षा लायसन्स प्रकरण. RTO कारवाई सुरू होताच अधिकाऱ्याला बिष्णोई गँगकडून धमकी. पुणे १४ एप्रिल २०२६...