मुंबई कोस्टल रोड विस्तार

वाधवण पोर्ट चौथी मुंबई म्हणून विकसित होणार : मुख्यमंत्री फडणवीस

वाधवण पोर्ट चौथी मुंबई म्हणून उभारणार; बुलेट ट्रेन व कोस्टल रोड प्रकल्प पालघरपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...