मुंबई 2BHK भाडे

मुंबई BKC मध्ये 2BHK फ्लॅटचे भाडे 1.11 लाख! इन्फ्लुएंसर मुस्कान रांकाच्या व्हिडिओने नेटकऱ्यांना धक्का

मुंबईतील BKC परिसरातील 2BHK फ्लॅटसाठी कंटेंट क्रिएटर मुस्कान रांका दरमहा 1.11 लाख रुपये भाडे देते. तिचा हाऊस टूर व्हिडिओ व्हायरल...