मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने तिरंग्याचा मान राखला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील व्हिडिओ चर्चेत

भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान बे ओव्हल मैदानावर तिरंगा खाली पडल्याचे पाहून मोहम्मद सिराजने तो आदराने उचलला. या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत...

ICC वनडे गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज अव्वल; मोहम्मद सिराजची घसरण

ICC च्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने अव्वल स्थान मिळवल्याची माहिती आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची एका स्थानाने घसरण झाली...