राज्य निवडणूक आयोग

बोटावरील शाई पुसू नका, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो; राज्य निवडणूक आयुक्तांचा कडक इशारा

मतदानावेळी बोटावरील शाई पुसल्यास मतदारांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला...

Maharashtra Municipal Corporation Election 2026: 67 बिनविरोध नगरसेवक रडारवर; महापालिका निवडणूक न्यायालयीन कचाट्यात?

Maharashtra Municipal Election News: राज्यातील 29 महापालिकांमध्ये 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने वाद. मनसे हायकोर्टात जाणार, राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे...

Maharashtra Municipal Corporation Elections 2025: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता

राज्यातील मुंबई, पुणे, ठाणेसह 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता असून राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार...

महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात? राज्य निवडणूक आयोगाकडून मोठ्या घोषणेची शक्यता

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार का? मतदान कधी होणार, आयोगाची तयारी काय, जाणून घ्या सविस्तर अपडेट. पुणे १४...

स्थानिक स्वराज्य निवडणुका: ऑफलाइन नामांकनांना मंजुरी; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ऑफलाइन नामांकनांना परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. पुणे...

ZP Election Updates: जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यांत? राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे दोन टप्प्यांत घेण्याची तयारी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026...

स्थानिक स्वराज्य निवडणुका वेगाने! सर्वोच्च न्यायालयाचा 50% आरक्षण मर्यादेचा आदेश; जिल्हा परिषद–महापालिकांची नव्याने सोडत

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षण मर्यादा पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि महापालिकांसाठी...

राज्य निवडणूक आयोग आज करणार मोठी घोषणा? २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या निवडणुकांची शक्यता

राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज दुपारी ४ वाजल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता. पहिल्या...

उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार

पुण्यातील गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहभागामुळे या...

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी – अंतिम आराखडा प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभाग रचनेस मंजुरी दिली असून अंतिम आराखडा शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध...