रायगड बातम्या

अलिबागमध्ये वाहतूक कोंडीचा गंभीर परिणाम; रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू

अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका दीड ते दोन तास अडकल्याचा दावा आहे. २० महिन्यांच्या बालकाच्या निधनानंतर वाहतूक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित...

सह्याद्रीतील जंगलतोडीला विरोध टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात चित्रलेखा पाटील आक्रमक

रायगडमधील सह्याद्री परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाला शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. जंगलतोड...

आंबेनळी घाट ४ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय, पर्यायी मार्गांची माहिती

मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाट ३ ते ६ जुलै २०२६ दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. रायगड प्रशासनाने दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे आदेश...

Raigad News: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यविभागाची धडक कारवाई; रायगडमधील तीन नौका व साहित्य जप्त

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत LED मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. तीन मासेमारी नौका आणि मोठ्या...

शिवेंद्रराजे भोसले रायगड दौऱ्यावर: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांची पाहणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज रायगड दौऱ्यावर असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा आढावा घेतला. पळस्पे फाटा येथून पाहणी...