राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची सज्जता

पुणे महानगरपालिका निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार – अजित पवार

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे....