पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? भाजपला शह देण्यासाठी रणनीती आखली
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजपचा किल्ला जिंकण्यासाठी युतीची तयारी सुरू असून दोन्ही गटांच्या...