Rohit Pawar-Supriya Sule: रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
रोहित पवारांच्या नागपूरमधील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने २६ नोव्हेंबरला मुंबईत बैठक बोलावली आहे. शेतकरी मोर्चाबाबत पक्षाची भूमिका...