लग्नासाठी सिलिंडर

पाटण्यात लग्नासाठी LPG सिलिंडरवर ‘इंटरव्यू’ नियम कागदपत्रांची कडक पडताळणी

लग्नसमारंभासाठी व्यावसायिक LPG सिलिंडर मिळवताना अर्जासोबत मुलाखत, पत्रिका, पाहुण्यांची यादी अनिवार्य. काळाबाजार रोखण्यासाठी पाटणा प्रशासनाचे कडक पाऊल. पुणे १८ एप्रिल...