वस्तुसंग्रहालय

इतिहासप्रेमींसाठी पर्वणी! मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात 5 हजार वर्षांचा जागतिक इतिहास अनुभवता येणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सुरू झालेल्या ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ स्टडी गॅलरीत भारतासह जगातील प्राचीन संस्कृतींचा 5 हजार वर्षांचा...