New Year Celebration Travel: गोव्यापेक्षा शिर्डीचं विमान तिकीट महाग, पुण्याला थेट फ्लाइट नाही; पर्यटकांसाठी पर्यायी प्रवास मार्ग कोणते?
नववर्ष 2026 साजरे करण्यासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी धक्कादायक माहिती. गोव्यापेक्षा शिर्डीचं विमान तिकीट महाग असून पुण्यासाठी थेट फ्लाइटचा अभाव आहे. जाणून...