विश्रामगृह दुरवस्था

मुंबई सेंट्रल एसटी डेपोतील विश्रामगृहाची दुरवस्था; ओलसर भिंती, बंद एसी आणि शौचालयाचा अभाव – चालक-वाहकांचा संताप

मुंबई सेंट्रल एसटी डेपोतील वातानुकूलित विश्रामगृहाची अत्यंत दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. भिंतींना ओलसरपणा, एसी बंद, शौचालय आणि अंघोळीची सोय...

You may have missed