Mumbai News: महालक्ष्मी रेसकोर्सवरील वृक्षतोडीचा अहवाल गायब? 25 झाडांप्रकरणी पालिकेचा विकासकाला अल्टिमेटम
महालक्ष्मी रेसकोर्सवरील मिनी क्लब हाऊस प्रकल्पासाठी 25 झाडांवर कारवाई करण्यात आली. मात्र वृक्षतोडीचा अहवाल सादर न केल्याने वाद निर्माण झाला...