व्हॉट्सअॅप श्रद्धांजली स्टेटस

परभणी हादरलं! पतीने पत्नीची निर्घृण हत्या, व्हॉट्सअॅपवर श्रद्धांजली स्टेटस टाकून थरकाप

परभणीत पतीकडून पत्नीची हत्या करून व्हॉट्सअॅपवर श्रद्धांजली स्टेटस ठेवण्याची धक्कादायक घटना. जिल्ह्यात खळबळ उडाली असून मृतक विद्या विजय राठोड अशी...