शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता

Solapur News: पास नसल्याने पाचवीच्या चिमुकल्याला हायवेवर उतरवलं; लालपरीच्या कंडक्टरच्या अमानवी वर्तनावर संताप

Solapur News मंगळवेढ्यात एसटी कंडक्टरने पास नसल्याच्या कारणावरून पाचवीत शिकणाऱ्या मुलाला सायंकाळी थेट हायवेवर उतरवल्याची धक्कादायक घटना. पालकांनी केली तक्रार,...