शाळा गळती

नावाजलेल्या साने गुरुजींच्या शाळेची दयनीय अवस्था; लाख खर्चूनही इमारतीत गळती

दापोली तालुक्यात २७ लाख खर्चूनही साने गुरुजींच्या शाळेची इमारत अपूर्ण, गळती सुरू; ग्रामस्थ व पालकांनी कामाच्या निकृष्ट दर्जावर उपस्थित केला...