शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन होणार कमी शरीराच्या वजनाच्या 10% पर्यंतच बॅग ठेवण्याच्या सूचना
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या शाळांना कडक सूचना. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या 10% पर्यंत ठेवण्याचे निर्देश. पुणे,...