संत जिजाबाई कन्या विद्यालय

देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये डबल धमाका १४ व १७ वर्षांखालील गटांत विजेतेपद

देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुलींनी हवेली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ आणि १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद मिळवले. पुणे...