चिंचवडमध्ये भटक्या श्वानांसाठी ‘फीडिंग स्पॉट’ ठरवण्यात महापालिकेची उदासीनता; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या श्वानांसाठी ‘फीडिंग स्पॉट’ निश्चित करण्याबाबत अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. नागरिक आणि...