साखर उद्योग संकट

Maharashtra Sugar Industry Crisis: शेतकऱ्यांची 4315 कोटींची एफआरपी थकीत; साखर उद्योगावर आर्थिक संकट

महाराष्ट्रातील साखर उद्योग आर्थिक संकटात; शेतकऱ्यांची 4315 कोटी रुपयांची एफआरपी थकीत. ऊस उत्पादन घट, इथेनॉल धोरण आणि कर्जामुळे कारखान्यांवर वाढता...