सायबर फ्रॉड टोळी

नवी मुंबईत 83 कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत, 12 जण पकडले

नवी मुंबई गुन्हे शाखेने ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली 83.97 कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला. मुख्य सूत्रधार बेलापूरहून अटक; एकूण...