स्थानिक सतर्कता

वरळी पोलिसाच्या 5 वर्षीय मुलाचा अपहरणाचा प्रयत्न; स्थानिकांनी व आईने टाळला मोठा अनर्थ

मुंबईतील वरळी परिसरात पोलिस उपनिरीक्षकाच्या 5 वर्षीय मुलाचा अपहरणाचा प्रयत्न झाला. आई आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मुलाची सुटका झाली, आरोपीला घटनास्थळी...