स्वच्छ भारत अभियान

पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात ‘स्वच्छतेत नंबर १’; देशात ७वा क्रमांक – स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने महाराष्ट्रात पहिला आणि देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. ७-स्टार गार्बेज फ्री आणि वॉटर...