स्वास्थ्य अभियान मोर्चा

नाशिकमध्ये पीपीई किट घालून आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा, सेवेत कायम ठेवण्याची मागणी

नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पिपीई किट घालून मोर्चा काढला. कोरोना काळात जीव धोक्यात घालूनही सेवेत कायम ठेवण्याची मागणी त्यांनी...