१८ टीएमसी पाण्याची मागणी

Pune Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे; १८ टीएमसीची मागणी, नियोजन १३ टीएमसीचे

पुणे महापालिकेने शहरासाठी १८ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. मात्र, ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत १३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले...