18 months separation divorce

Pune Divorce Case: 18 महिन्यांपासून विभक्त दाम्पत्याला 15 दिवसांत घटस्फोट; कोर्टाने फेरविचार कालावधी टाळला

पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याला अवघ्या 15 दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मिळाला. 18 महिने वेगळे राहत असल्याने कौटुंबिक न्यायालयाने सहा महिन्यांचा फेरविचार...