4.7 रिश्टर भूकंप

महाराष्ट्रात 4.7 तीव्रतेचा भूकंप! हिंगोली केंद्रबिंदू 5 जिल्हे हादरले, नागरिकांमध्ये भीती

सकाळी 8:44 वाजता महाराष्ट्रात 4.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. हिंगोलीजवळ केंद्रबिंदू; परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळसह अनेक भागात धक्के. प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन....