administration protest ritual

नवले पुलावर दशक्रिया विधी आंदोलन; अपघातात 8 जणांचा मृत्यू, स्थानिकांचा प्रशासनाविरोधात संताप

नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचा दशक्रिया विधी करून निषेध व्यक्त केला. 8 जणांचा मृत्यू झालेल्या अपघाताला प्रशासनच...