Ajanta Caves bee attack

अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला 11 पर्यटक जखमी, दोन महिन्यांत पाचवी घटना

छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा लेणी परिसरात मधमाशांच्या दोन हल्ल्यांत 11 पर्यटक जखमी. दोन महिन्यांत पाचवी घटना; पर्यटक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. पुणे...