Atal Innovation Mission India

कोकणात स्टार्टअप्सना मोठा बूस्ट! अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी 2.5 कोटींची मंजुरी

कोकणातील स्टार्टअप आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर. युवक, शेतकरी...