Aurangabad Hyderabad flight

IndiGo ची संभाजीनगर-हैदराबाद विमानसेवा मार्चपर्यंत बंद; प्रवाशांमध्ये तीव्र संताप

IndiGo ने छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद दुपारची विमानसेवा मार्चअखेरपर्यंत बंद केली आहे. इतर शहरांच्या सेवांनाही कात्री लागल्याने प्रवासी नाराज. पुणे २६ डिसेंबर...