Aurangabad Rural Violence

छत्रपती संभाजीनगर हादरलं! जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची कुटुंबीयांसमोर निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगरमधील ओहरगाव येथे जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची 11 जणांच्या टोळीने कुटुंबीयांसमोर क्रूर हत्या केली. महिलांनी...