Baner Property Inspection

पुणे महापालिका उत्पन्नवाढीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; मिळकत कर निरीक्षकांना महिन्याचे ‘टार्गेट’ ठरणार

पुणे महापालिकेने मिळकत कर उत्पन्न वाढवण्यासाठी निरीक्षकांना दर महिन्याचे 'टार्गेट' देण्याचा निर्णय घेतला असून, बाणेर भागात सुरू असलेल्या व्यावसायिक वापरावर...