Baramati Malegaon Election

Baramati News: PDCC बँकेत रात्री उशिरापर्यंत हालचाली, पैसे वाटपाचा आरोप; माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत तणाव

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत PDCC बँकेत रात्री ११ वाजेपर्यंत हालचाली, पैसे वाटप व शासकीय यंत्रणा वापरल्याचा आरोप; बारामतीत वातावरण तापले.सायली...

You may have missed