beer bottle attack pune

पुणे : बिलात १० रुपये कमी दिल्यामुळे ग्राहकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तीन बार कर्मचाऱ्यांवर गुन्हा

पुण्यातील चैतन्य बारमध्ये बिलाच्या वादातून ग्राहकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना. तीन बार कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल....