Bhor gram panchayat election

भोर ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 जाहीर; 26 गावांत 28 एप्रिलला मतदान

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; 9 सरपंच आणि 34 सदस्य पदांसाठी 28 एप्रिलला मतदान होणार. पुणे २३ मार्च २०२६...