Bollywood actor social message

जॅकी श्रॉफने शेअर केला रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकलेला व्हिडिओ; म्हणाले “तो वाटेतच मरेल…”

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफने इंस्टाग्रामवर ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिकेची व्हिडिओ शेअर केली. त्यांनी लोकांना संवेदनशील होण्याचे आवाहन केले आणि रुग्णवाहिकेसाठी मार्ग...