CCTV PSI caught taking money

खराडी PSI भ्रष्टाचार प्रकरण: हॉटेलमधून पैसे घेतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

खराडी पुण्यातून सर्व सामाजिक माध्यमांवर चर्चा सुरु; स्वयंपाकाच्या नावाखाली PSI हॉटेलमालकाकडून पैसे घेताना सीसीटीव्हीमध्ये पकडला; पोलिस नियमावलीचा अहवाल. सायली मेमाणे...