Chakan MIDC roads

चाकण औद्योगिक पट्टा धोक्यात; पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, उद्योग आणि नागरीकांचे सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी

महत्त्वपूर्ण महसूल देणारा चाकण औद्योगिक पट्टा रस्त्यांची दुर्दशा, वाहतुकीची समस्या आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे संकटात. उद्योग समूह आणि HR संघटना...