Chapner Dam full capacity

चापानेर धरण पूर्ण क्षमतेने भरले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सांडव्यातून पाणी वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा...