Chiplun workers protest

Chiplun News: कामावरून अचानक कमी केल्याने कामगार आक्रमक; कंपनीबाहेर आंदोलन चिघळले

चिपळूण खडपोली येथे 250 कामगारांना अचानक कामावरून कमी केले. महिलांचा ठिय्या, 25 कामगारांचे आमरण उपोषण सुरू, कंपनीबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला....

You may have missed