CINEMA violence Pune

चिंचवडमधील चित्रपटगृहात मारहाण; ‘स्टोरी सांगू नका’ म्हटल्यावर दाम्पत्याचा संताप

चिंचवडमध्ये चित्रपटगृहात 29 वर्षीय तरुणावर दाम्पत्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सायली मेमाणे पुणे १० सप्टेंबर २०२५...

You may have missed